आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हात जोडून माफी मागत होता पती, नवविवाहितेने भररस्त्यात केली बेदम मारहाण, कारण ऐकून बसेल धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक तरुणी एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूच्या कोइंबतूरचा असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारत असलेली तरुणी ही युवकाची पत्नी आहे. दोघांचे नुकतेच लग्न झालेले आहे. 

 

पत्नीचा आरोप आहे की, लग्नानंतरही पतीचे दुसऱ्या एका तरुणीसोबत संबंध सुरू आहेत. त्याला धडा शिकवण्यासाठी तिने पतीची कॉलर पकडून भररस्त्यात धुलाई केली. यादरम्यान पती हात जोडून माफी मागत होता, रडत होता, परंतु त्याच्या पत्नीने दया दाखवली नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल व्हिडिओ... 

 

बातम्या आणखी आहेत...