आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • OMG: वंश पुढे न्यायचा म्हणून पोलिस कर्मचाऱ्याने मागितली 30 दिवसांची सुटी, अर्ज झाला Viral Policemen Application Goes Viral On Social Media Want Leave For Family Planning

OMG: वंश पुढे न्यायचा म्हणून पोलिस कर्मचाऱ्याने मागितली 30 दिवसांची सुटी, अर्ज झाला Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महोबा, यूपी - एका पोलिस कर्मचाऱ्याचा सुटीचा अर्ज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याने आपला वंश वाढवण्याचे कारण देत 30 दिवसांची सुटी मागितली आहे. तथापि, संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने हा कुणाचा तरी खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे SPनी या बनावट अर्जाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असे मानले जात आहे की, पोलिसांवर कामाचा ताण खूप जास्त असल्याने ते दु:ख व्यक्त करण्यासाठी कुणीतरी हा बनावट अर्ज तयार करून व्हॉट्सअॅपवर पोस्ट केला होता.

 

क्लिक करून पाहा हा Video व Viral Photos...  

बातम्या आणखी आहेत...