आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Udta Punjab: पोलिस स्टेशनमध्ये बसून ड्रग्स ओढणाऱ्या नव-वधूचा Video व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फगवाडा - पंजाबच्या एका पोलिस स्टेशनमध्ये बसून चक्क ओढणाऱ्या एका नवविवाहितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे पंजाब सरकारसह पोलिसांनाही मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणात स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या 3 कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. पंजाबच्या युवकांमध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाचे हे जिवंत उदाहरण आहे. या व्हिडिओने केवळ पंजाबच नव्हे, तर अख्ख्या देशातील जनतेला हादरवले आहे. एका संस्थेच्या आकडेवारीनुसार, पंजाबमध्ये 2.3 लाख लोक अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. त्यातही इतर 8.6 लोक कधी-कधी ड्रग्स घेतात.


पुढील स्लाइड्सवर पाहा, या तरुणीचे आणखी फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...