आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rare Video: लहानपणी आजी इंदिरा गांधींसोबत असा वेळ घालवायचे राहुल प्रियंका Rare Video Of Rahul Gandhi Childhood With Grand Mother Indira Gandhi

Rare Video: लहानपणी आजी इंदिरा गांधींसोबत असा वेळ घालवायचे राहुल-प्रियंका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

19 जून हा राहुल गांधींचा जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 19 जून 1970 रोजी दिल्लीत झाला. देशातील सर्वात प्रसिद्ध राजकीय घराण्यात जन्मलेले, माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे चिरंजीव राहुल हे दोघा भावा-बहिणींत ज्येष्ठपुत्र आहेत. इंदिरा गांधींची 1984 मध्ये हत्या झाली तेव्हा राहुल केवळ 14 वर्षांचे होते. बालपणी आजीसोबत त्यांनी खूप चांगला काळ घालवला. इंदिरांना आपला आदर्श मानणाऱ्या राहुल गांधींच्या बालपणीचा दुर्मिळ व्हिडिओ आहे. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, इंदिरा गांधी व राहुल-प्रियंका यांचा Rare Video...  

 

बातम्या आणखी आहेत...