आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • नाइट ड्यूटीत वॉर्ड बॉय अन् नर्सचा रंगला रोमान्स Romance Between Ward Boy And Nurse, Video Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाइट ड्यूटीत वॉर्ड बॉय अन् नर्सचा रंगला रोमान्स, आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर, यूपी - देवरिया जिल्हा रुग्णालयातील एका अश्लील व्हिडिओमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आणि नर्स आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. हा व्हिडिओ नाइट शिफ्ट ड्यूटीदरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  

-देवरियाच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात एक वॉर्ड बॉय आणि नर्सचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ नाइट ड्यूटीदरम्यानचा आहे.
- सूत्रांनुसार, व्हिडिओ एका रुग्णाच्या नातेवाइकाने शूट केला आहे. असे सांगितले जाते की, त्याच्या रुग्ण नातेवाइकाची तब्येत खराब होती. तो सारखा नर्सला बोलावण्यासाठी गेला, पण ती आली नाही.
- जेव्हा त्याने नर्सला वॉर्ड बॉयसोबत रोमान्स करताना पाहिले, तेव्हा व्हिडिओ शूट केला. याप्रकरणी सीएमएस डॉ. छोटेलाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...