आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oh My God! कोब्राने गिळले होते 11 कांदे, कॅमेऱ्यात कैद झाला खतरनाक VIDEO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - साधारणपणे तुम्ही कोब्राला किडे-किटक, उंदीर किंवा बेडूक गिळताना पाहिले असेल, परंतु ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यात एका कोब्राने चुकीने 11 कांदे गिळले होते. मग काय, त्याची हालचालच बंद झाली. त्याला एवढे कांदे गिळल्याने त्रास होऊ लागला होता. यानंतर गावकऱ्यांनी सर्पमित्र हिमांशु शेखर देहरी याला फोन करून घटनेची माहिती दिली. हिमांशु घटनास्थळी पोहोचण्याआधीच कोब्राने काही कांदे ओकले होते. हिमांशूने कोब्राला पकडून त्याच्या पोटात असलेले उर्वरित कांदेही बाहेर काढले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ एकाने शूट केला. कोब्राने एवढे कांदे गिळल्याचे पाहून सर्पमित्रही चकित झाला होता.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा थरारक Video... 

बातम्या आणखी आहेत...