आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर व्हायरल झाला \'सीरियस\' नवरदेव, एवढा खत्रूड की, नवरी पेढा भरवते तरी तोंड उघडत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सध्या एका 'सीरियस' नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन मिनिटांची ही व्हिडिओची क्लिप वधू-वर एकमेकांना वरमाला घालतानाची आहे. यात नवरदेव एकदम सीरियस मूडमध्ये असल्याचे दिसतेय. विशेष म्हणजे पूर्ण विधीदरम्यान नवरदेवाच्या तोंडावरचे भाव तसूभरही बदलले नाहीत. एकदम दगडासारखा स्थिर दिसत आहे. एवढेच नाही, नवरीने जेव्हा त्याला मिठाई खाऊ घालण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा त्याने आपले तोंडदेखील उघडले नाही. नवरदेवाच्या खत्रूडपणाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. शेवटी कंटाळून नवरीनेच त्याच्या गळ्यात हार टाकला, मग हा खत्रूड नवरदेवही तिच्या गळ्यात हार फेकतो. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या लग्नाचा हा गंमतीशीर व्हायरल व्हिडिओ...   

 

बातम्या आणखी आहेत...