आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 फुटांवर आकाश पाळणा तुटला, 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंतपूर (आंध्रप्रदेश) - अनंतपूर जिल्ह्यात एका मेळ्यात आकाशपाळण्याची कॅबिन तुटल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. 80 फूट उंचावर कॅबिन तुटल्याने त्यात बसलेली अमृता खाली पडली, जागेवरच तिचा मृत्यू झाला. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेत 6 जण गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पाळण्याच्या ऑपरेटरला   बेदम चोप दिला. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. आकाश पाळण्यातून 6 जण पडण्याचा हा थरार कॅमेरात कैद झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...