आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भीषण अपघाताचा Video: धडकेनंतर वृद्धाला 500 मीटर फरपटत नेले व्हॅनने Shocking Video Of Major Accident In Bihar Latest News And Updates

भीषण अपघाताचा Video: धडकेनंतर वृद्धाला 500 मीटर फरपटत नेले व्हॅनने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील अकबरनगरच्या आलीमगीरपूरमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघातात 65 वर्षीय मो. अब्दुल कलामचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली. सायकलस्वार अब्दुल यांना भरधाव पिकअप व्हॅनने धडक मारली. धडकेनंतर अब्दुल यांचा हात व्हॅनच्या पुढच्या चाकात फसला. दुसरीकडे, अपघात झाल्याचे समजातच पिकअपच्या ड्रायव्हरने गाडीचा वेग वाढवला. यामुळे वयोवृद्ध अब्दुल हे वाहनासोबतच तब्बल 500 मीटरपर्यंत फरपटत गेले.
 
क्लिक करून पाहा, या घटनेचा Shocking Video व Photos... 

बातम्या आणखी आहेत...