आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • माकडाच्या नावे केली सगळी प्रॉपर्टी, त्याच्या मृत्यूनंतर बांधले घरात मंदिर Story Of A Monkey Lover Couple Millionaire Monkey

OMG: माकडाच्या नावे केली सगळी प्रॉपर्टी, त्याच्या मृत्यूनंतर बांधले घरात मंदिर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायबरेली, यूपी - ही प्राण्यांविषयी असलेल्या उत्कट प्रेमाची कथाच म्हणावी लागेल. एक महिलेने आपल्या पाळीव माकडाच्या नावे सगळी प्रॉपर्टी केली. गतवर्षी जेव्हा त्याचा मृत्यू झाला, तेव्हा तिने आपल्या घरात त्याचे मंदिर बांधले. या मंगळवारीच मंदिरात राम-लक्ष्मण आणि सीतामातेसोबत त्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त अन्नदानही करण्यात आले. महिलेने आपल्या घराचे नावही माकडाच्या नावावर चुनमुन ठेवलेले आहे.

 

सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढच्या स्लाइडवर पाहा, Video... 

बातम्या आणखी आहेत...