आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Video: हाईटेन्शन तारेला हात लावताच जळून खाक झाला तरुण, लोक ओरडून-ओरडून त्याला रोखत होते, तो ऐकलाच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सोशल मीडियावर सध्या एक आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक तरुण विजेच्या उच्चदाब वाहिनीला स्पर्श करताना दिसत आहे. खाली उभे असलेले लोक त्याला ओरडून-ओरडून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तरीही तरुण कुणाचेच न ऐकता तारेला स्पर्श करतो. 

उच्चदाब वाहिनीला स्पर्श करताच तरुणाच्या भोवती आगीचे गोळे तयार झाले. तरुणाने आत्महत्या केली की त्याने मुद्दामहून गंमत करण्यासाठी स्पर्श केला किंवा कुणी त्याच्याशी पैज लावली होती यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. तथापि, तारेला स्पर्श करताच तरुणाच्या शरीराने पेट घेतला आणि तो काही सेकंदांनी छतावरून खाली कोसळला. तथापि, हा व्हायरल व्हिडिओ साऊथ बंगळुरूमधील राजाजी नगर येथील असल्याचे सांगितले जात आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हा आत्महत्येचा धक्कादायक व्हिडिओ.... 

 

बातम्या आणखी आहेत...