आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • खिशात घेऊन फिरता येईल असे प्रिंटर, काहीही अन् कुठेही होईल प्रिंट This Laser Print Fits Into Your Pocket And Can Print On Any Surface

खिशात घेऊन फिरता येईल असा प्रिंटर, काहीही अन् कुठेही होईल प्रिंट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क - आपल्याला एखादी लहान प्रिंट काढायची असेल तर आपण दुकानावर धाव घेतो. किंवा ऑफिस वा घरातील प्रिंटरवर अवलंबून राहतो. परंतु जर तुम्ही तुमचा प्रिंटर खिशात घेऊन फिरू शकलात तर किती बरे होईल ना! जिथे गरज पडेल तिथे बाहेर काढले आणि काढली प्रिंट. असेच एक स्मार्ट इनोव्होशन आहे जे हे काम करू शकते. हे एक पॉकेट लेजर प्रिंटर आहे, जे तुम्ही खिशात घालून कुठेही नेऊ शकता. हे आहे Cubiio laser printer। हे तुम्ही मोबाइलला अटॅच करून जे काही प्रिंट करायचे असेल ते करू शकाल. सोबतच हे तुम्हाला खास डिझाइन पेपर लेझरने कटही करून देऊ शकते. कप, मोबाइल कव्हर, वॉल वा कागद, कपड़े इ. कुठेही तुम्ही आपल्या पसंतीचे फोटो वा डिझाइन प्रिंट करू शकाल. आणि हे तुम्हाला ऑनलाइन वेबसाइट्सवर सहजच सापडेल.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हिडिओ, कसे काम करतो हा प्रिंटर... 

बातम्या आणखी आहेत...