आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: भुतामुळे झालेल्या कार अॅक्सिडेंटचे हे आहे सत्य, पाहून विश्वास बसणार नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात आला आहे की, रोडवर भरधाव जात असलेली गाडी भूताला धडकते आणि तिच्या चिंधड्या उडतात. परंतु या व्हिडिओ भंडाफोड करत स्नोप्स नावाच्या वेबसाइटने त्यामागचे सत्य समोर आणले आहे. वेबसाइटने ओरिजनल आणि एडिटेड व्हिडिओ दोन्ही एकत्र दाखवून भुतामुळे अॅक्सिडेंट झाल्याच्या दाव्याची हवाच काढली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इटलीच्या प्रसिद्ध अॅनिमेशन आणि ग्राफिक्स आर्टिस्ट डोनेटो सॅनसोने यांनी हा व्हिडिओ एडिट केला होता. तो त्यांनी 29 मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. डोनेटो यांनी हा व्हिडिओ एका मूव्ही फेस्टिव्हलसाठी तयार केला होता, त्या फेस्टिव्हलमध्ये त्याचे कौतुकही करण्यात आले. परंतु आता भुतामुळे अॅक्सिडेंट झाल्याचे भासवून सोशल मीडियावर लोकांची फसवणूक सुरू आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, भुतामुळे अॅक्सिडेंट झाल्याचा व ओरिजिनल व्हिडिओ दोन्ही एकत्र...    

बातम्या आणखी आहेत...