आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पाकिस्तानचा उदो उदो करणाऱ्या गाण्यावर नाचत होते लोक, Video Viral झाल्यावर 8 जणांना अटक Video Goes Viral Of Pakistan Backed Songs From Bihar

पाकिस्तानचा उदो-उदो करणाऱ्या गाण्यावर नाचत होते लोक, Video Viral झाल्यावर 8 जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासाराम - बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील नासरीगंजमध्ये पाकिस्तान समर्थित गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींच्या शोधासाठी छापेमारी केली जात आहे. यात 3 जणांची ओळख पटवून इतर 20 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. व्हिडिओचे सत्य काय आहे, याची तपासणी करण्यासाठी लॅबमध्ये क्लिप पाठवण्यात आली आहे.

- पोलिसांनी आरोपी राजा खान, डीजे प्लेअर आशिष कुमार आणि गाड़ीचा ड्रायव्हर मुकेश कुमार यांच्यासोबतच राजा खानच्या 5 साथीदारांना अटक केली आहे.
- राजाच्या साथीदारांचे वय 14 ते 17 वर्षे आहे. अटक झालेल्या आरोपींना न्यायालयीन कोठीडी आणि जुवेनाइल जस्टिस बोर्डात पाठवण्यात आले आहे.

 

काय आहे प्रकरण?
- रविवारी नासरीगंजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओत काही जण पाकिस्तान समर्थित गाण्यावर नाचताना दिसत होते.
- इस मामले में बिक्रमगंज एसडीपीओ राजकुमार सिंह का कहना है कि ऐसी कोई शिकायत नहीं मिली है। शिकायत मिलने पर वीडियो की जांच कराकर दोषियों पर कार्रवाई की जाएगी। 
- व्हायरल व्हिडिओ वादग्रस्त असल्याचे सांगून रोहतासचे डीएम आणि एसपींना सूचना देऊन दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
- शनिवारपासून ते रविवार संध्याकाळपर्यंत पोलिसांनी लेखी तक्रार नसल्याचा बहाणा करत कारवाई टाळली होती. 
- परंतु जेव्हा व्हिडिओ मीडियामध्ये आला तेव्हा रविवारी रात्री पोलिस सक्रिय झाले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा,  Viral झालेला हा Video... 

बातम्या आणखी आहेत...