आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Viral Video: 'भैया भैया' म्हणत दयेची भीक मागत होती तरुणी, गुंड हसत तिची छेड काढत राहिले Video Viral Of Tampering In Bihar

Viral Video: 'भैया-भैया' म्हणत दयेची भीक मागत होती तरुणी, गुंड हसत तिची छेड काढत राहिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद(बिहार) - बिहारमधून पुन्हा एका संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. फोटोग्राफी करणाऱ्या 3 तरुणांनी एका प्रेमीयुगुलाला एका किल्ल्यात पकडले. त्यांनी मुलीची छेडछाडही केली. यादरम्यान आरोपींनी अभद्र- अर्वाच्य शिव्याही दिल्या. ही घटना मेमधील आहे. परंतु आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांची तुरुंगात रवानगी केली आहे.

 

पुढच्या स्लाइड्वर पाहा, व्हायरल व्हिडिओतून ही धक्कादायक घटना... 

बातम्या आणखी आहेत...