आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Viral Video: घरापर्यंत पाठलाग करणाऱ्या रोडरोमियोला तरुणीने घडवली जन्माची अद्दल! Viral Video Molestation Case Story Of A Courageous Girl

Viral Video: घरापर्यंत पाठलाग करणाऱ्या रोडरोमियोला तरुणीने घडवली जन्माची अद्दल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर, यूपी - हा व्हिडिओ महिलांना अबला समजणाऱ्यांना एक धडा आहे. कॉलेजच्या एका तरुणीचा पाठलाग करत तिच्या घरापर्यंत जाणे एका तरुणाला महागात पडले. विद्यार्थिनीने दांडक्याने त्याला मारहाण केली. तथापि, ही लोक मात्र मूकपणे तमाशा पाहत उभे होते, आणि व्हिडिओ शूट करत राहिले. यामुळे घटनास्थळावरून आरोपी तरुण पळून गेला.

 

पाहा हा, Viral Video..   

 

बातम्या आणखी आहेत...