आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्न पाहणाऱ्या युवकासोबत वडिलांनी केले असे काही; तरुणाला दाखल करावे लागले रुग्णालयात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद-  राचाकोंडा येथील एका युवकाला पॉर्न व्हिडीओ पाहणे चांगलेच महागात पडले आहे. त्याच्या वडिलांच्या तो पॉर्न पाहात असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्याच्या हाताची बोटे तोडली. 

 


राचाकोंडामधील कय्यूम कुरैशीचा खाटीकखाना आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून मुलांच्या वर्तणुकीमुळे त्रस्त होता. मुलगा खालिद दिवसभर मित्रांसोबत भटकायचा, आणि आपल्या वडिलांची एकही गोष्ट ऐकायचा नाही. कय्यूमने खालिदसाठी एका खासगी केबल टीव्हीमध्ये नोकरीदेखील बघितली होती. पण ते करण्यासही त्याने नकार दिला होता. उलट तो दिवसभर फोनवरच असायचा.

 


एक दिवस कय्यूमला आपला मुलगा मोबाईलवर पॉर्न वेबसाईटवरचे व्हिडीओ पाहात असल्याचे समजले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने आपल्या मुलांच्या हाताची बोटे तोडली. या घटनेनंतर जखमी खालिदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कय्यूम पोलिसांना शरण गेला आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...