आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक वर झाली मैत्री, शारीरिक संबंधांना नकार देताच प्रेयसीसोबत केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत निशा आणि दोषीला घेऊन जाताना पोलिस कर्मचारी... - Divya Marathi
मृत निशा आणि दोषीला घेऊन जाताना पोलिस कर्मचारी...

पानीपत- फेसबुकवर विवाहितेसोबत मैत्री केल्यानंतर अनैतिक संबंध बनवण्यास नाकार दिल्याने महिलेची हत्या कराणाऱ्या आरोपी मुकेशला कोर्टाने आजीवन कारावास सुनावला आहे. दोषीवर 34 हजार रूपयांचा जुर्माना लावण्यात आला आहे. यातील 30 हजार रूपये मृत महिलेच्या दोन मुलांसाठी देण्यात येणार आहे. जुर्माना न दिल्यास आरोपीला आणखी एक वर्ष जेलमध्ये ठेवण्यात येईल. 


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील बरोनी गावातील रहिवाशी सरेश दास येथे किरायाच्या खोलीत राहतो. अमर भवन येथील एका कंपणीत तो काम करतो.
- 2015 मध्ये फेसबूकवरून त्याची ओळख कुटानी रोड येथे राहणाऱ्या 30 वर्षीय निशाशी झाली. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले.
- आरोपी मुकेशची विवाहितेसोबत शारीरिक संबंध बनवण्याची इच्छा होती, परंतु, ती तयार झाली नाही. एकदा विवाहितेने त्याचा अपमान देखील केला होता. याचा राग त्याच्या मनात होता.
- 3 फेब्रुवारी 2016 ला दुपारी आरोपी विवाहितेच्या घरी चाकू घेऊन पोहोचला. निशाने त्याच्यासोबत जाण्यास नरार दिला. त्यामुळे मुकेशने घरातच तिचा गळा कापून हत्या केली.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...