आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लैंगिक शोषणाचा आरोपी आसारामचा आज फैसला, पीडितेने सांगितला 'त्या' भयावह रात्रीचा प्रसंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात आसारामचा आज फैसला होणार आहे. पॉक्सो अंतर्गत आसारामवर खटला दाखल असून या प्रकरणातील हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे. साडेचार वर्षांपासून आसाराम जोधपूर तुरुंगात आहे. याच तुरुंगात विशेष कोर्टरुम तयार करण्यात आले असून जज मधुसूदन शर्मा निर्णय देणार आहेत. 

 

असे आहे प्रकरण...
- आसारामच्या गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आरोप केला की, 15 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूरच्या जवळील मणाई गावात एका फार्म हाऊसमध्ये तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.
- 20 ऑगस्ट 2013 ला तिने दिल्लीच्या कमलानगर पोलिसांत आसारामविरुद्ध प्रकरण नोंदवले. जोधपूरचे प्रकरण असल्याने दिल्ली पोलिसांनी प्राथमिक नोंद घेऊन तिला जोधपूरला पाठवले.
- जोधपूर पोलिसांनी आसारामविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. 31 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूर पोलिसांनी इंदूरमधून आसारामला अटक करून जोधपूरला आणले. तेव्हापासून आसाराम जोधपूर जेलमध्येच बंद आहे.
- यादरम्यान त्याच्याकडून उच्चतम आणि उच्च न्यायालयासहित जिल्हा न्यायालयात तब्बल 9 वेळा जामिनासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु जामीन मिळाला नाही.

 

पीडितेने सांगितले त्या रात्री काय घडले होते... 

बातम्या आणखी आहेत...