पाशवी वृत्ती आजन्म / पाशवी वृत्ती आजन्म गजाआड; बलात्कार प्रकरणी आसारामला मरेपर्यंत कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
शिल्पी शिल्पी
तुरुंगातील कोर्टात आसारामला दोषी ठरवल्यानंतर तो हरिओमचा जप करत होता. तुरुंगातील कोर्टात आसारामला दोषी ठरवल्यानंतर तो हरिओमचा जप करत होता.
जोधपूर जेलबाहेर आसाराम समर्थकाला पकडण्यात आले. जोधपूर जेलबाहेर आसाराम समर्थकाला पकडण्यात आले.
जेलच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. जेलच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते.
बुधवारी सकाळी 9 वाजता न्यायाधीश मधुसूदन मिश्रा तुरुंगात तयार करण्यात आलेल्या कोर्टात पोहोचले. बुधवारी सकाळी 9 वाजता न्यायाधीश मधुसूदन मिश्रा तुरुंगात तयार करण्यात आलेल्या कोर्टात पोहोचले.
जेलबाहेर न्यायाधीश पोहोचले तेव्हा मोठी धावपळ पाहायला मिळाली. जेलबाहेर न्यायाधीश पोहोचले तेव्हा मोठी धावपळ पाहायला मिळाली.

पाशवी वृत्ती आजन्म गजाआड; बलात्कार प्रकरणी आसारामला आजन्म कारावासाची शिक्षा.पाशवी वृत्ती आजन्म गजाआड; बलात्कार प्रकरणी आसारामला आजन्म कारावासाची शिक्षा.आसाराम लैंगिक शोषण प्रकरणात दोषी, उर्वरीत आयुष्य काळकोठडीत; शिक्षा ऐकल्यानंतर रडला.आसाराम लैंगिक शोषण प्रकरणात दोषी, उर्वरीत आयुष्य काळकोठडीत; शिक्षा ऐकल्यानंतर रडला.आसारामला जन्मठेपेची शिक्षा, लैंगिक शोषण प्रकरणी या दोन कारणांमुळे ठरला दोषी.BREAKING: आसारामला जन्मठेपेची शिक्षा, लैंगिक शोषण प्रकरणी या दोन कारणांमुळे ठरला दोषी.BREAKING: आसारामला जन्मठेपेची शिक्षा, लैंगिक शोषण प्रकरणी या दोन कारणांमुळे ठरला दोषी.BREAKING: आसारामला जन्मठेपेची शिक्षा, लैंगिक शोषण प्रकरणी या दोन कारणांमुळे ठरला दोषी.BREAKING: आसारामला जन्मठेपेची शिक्षा, लैंगिक शोषण प्रकरणी या दोन कारणांमुळे ठरला दोषी.BREAKING: आसारामला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, या दोन कारणांमुळे ठरला दोषी.BREAKING: आसारामला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, या दोन कारणांमुळे ठरला दोषी .LIVE: दोन कारणांमुळे आसाराम ठरला दोषी; निकालाचे वाचन सुरु, थोड्याचवेळात सुनावणार शिक्षा.LIVE: दोन कारणांमुळे आसाराम ठरला दोषी; शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण, जन्मठेप होण्याची शक्यता.LIVE: लैंगिक अत्याचारात आसारामसह तिघे दोषी; शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण, जन्मठेप होण्याची शक्यता.LIVE: लैंगिक अत्याचारात आसारामसह तिघे दोषी; शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण, जन्मठेप होण्याची शक्यता.LIVE: लैंगिक अत्याचारात आसारामसह तिघे दोषी; शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण, जन्मठेप होण्याची शक्यता.LIVE: लैंगिक अत्याचारात आसारामसह तिघे दोषी; शिक्षेवरील युक्तीवाद पूर्ण, जन्मठेप होण्याची शक्यता.LIVE: दोषी ठरल्यानंतर आसारामचा हरिओमचा जप, लैंगिक शोषण प्रकरणी 3 दोषी, दोघांची सुटका.LIVE: दोषी ठरल्यानंतर आसारामचा हरिओमचा जप, लैंगिक शोषण प्रकरणी 3 दोषी, दोघांची सुटका.LIVE: दोषी ठरल्यानंतर आसारामचा हरिओमचा जप, लैंगिक शोषण प्रकरणी 3 दोषी, दोघांची सुटका.LIVE: दोषी ठरल्यानंतर आसारामचा हरिओमचा जप, लैंगिक शोषण प्रकरणी 3 दोषी, दोघांची सुटका.LIVE: दोषी ठरल्यानंतर आसारामचा हरिओमचा जप, लैंगिक शोषण प्रकरणी 3 दोषी, दोघांची सुटका.LIVE: लैंगिक शोषण प्रकरणी आसारामसह तीन आरोपी दोषी, दोन जणांची निर्दोष मुक्तता.LIVE: लैंगिक शोषण प्रकरणी आसारामसह तीन आरोपी दोषी, दोन जणांची निर्दोष मुक्तता.LIVE: लैंगिक शोषण प्रकरणी आसारामसह तीन आरोपी दोषी, दोन जणांची निर्दोष मुक्तता.LIVE: लैंगिक शोषण प्रकरणी आसारामसह तीन आरोपी दोषी, दोन जणांची निर्दोष मुक्तता.LIVE: लैंगिक शोषण प्रकरणी आसारामसह तीन आरोपी दोषी, दोन जणांची निर्दोष मुक्तता .LIVE: आसारामसह पाचही आरोपी बलात्कार प्रकरणी दोषी, लवकरच शिक्षेवर होणार निर्णय.LIVE: आसारामसह पाचही आरोपी बलात्कार प्रकरणी दोषी, लवकरच शिक्षेवर होणार निर्णय .

दिव्य मराठी नेटवर्क

Apr 26,2018 08:04:00 AM IST

जोधपूर - २०१३ मध्ये १५ ऑगस्टच्या रात्री १६ वर्षीय मुलीवर बलात्काराच्या गुन्ह्याचा दोषी ८० वर्षीय आसारामला जोधपूर कोर्टाने आजन्म कैदेची शिक्षा ठोठावली. कैदी नं. १३० म्हणून आसारामला उर्वरित आयुष्य आता कोठडीतच कंठावे लागेल. एससी-एसटी कोर्टाचे जज मधुसूदन शर्मा यांनी बुधवारी हा निकाल सुनावला.

प्रकरणात सहआरोपी आसारामच्या छिंदवाडा गुरुकुलची वाॅर्डन शिल्पी व संचालक शरतचंद्रला २०-२० वर्षांची शिक्षा झाली. सेवक शिवा व स्वयंपाकी प्रकाश पुराव्यांअभावी निर्दोष सुटले. सुनावणीसाठी जोधपूर तुरुंगातच कोर्ट बसले होते. वृद्धापकाळामुळे कमी शिक्षा देण्याची मागणी मागणी आसारामच्या वकिलांनी केली. त्यावर जज म्हणाले, ‘हा घृणास्पद गुन्हा पीडितच नव्हे तर संपूर्ण समाजाविरुद्ध आहे. दोषीला मृत्यू होईपर्यंत तुरुंगातच राहावे लागेल’.

आसारामला ६ कलमान्वये शिक्षा, दाेन कलमान्वये अाजन्म तुरुंगवास

1) कलम ३७० (४)- अल्पवयीनची तस्करी
लैंगिक अत्याचारासाठी मुलीस छिंदवाडाच्या अाधी दिल्ली व नंतर जोधपूरमध्ये नेले हाेते.
शिक्षा : दहा वर्षापर्यंत सक्तमजुरी अाणि एक लाख रुपयांचा दंड.

2) कलम ३४२ - डांबून ठेवले
आसारामने लैंगिक अत्याचार करण्यासाठी मुलीस दीड तासापर्यंत डांबून ठेवले.
शिक्षा: एक वर्षापर्यंत सक्तमजुरीची शिक्षा अाणि एक हजार रुपये दंड.

3) कलम ३७६ (२) एफ- पदाचा दुरुपयोग
आसाराम धार्मिक संस्थांचा विश्वस्त अाहे. पीडितेची त्याच्यावर श्रद्धा असूनही अत्याचार केला.
शिक्षा : अाजन्म कठोर कारावास. एक लाख रुपयांचा दंडही.

4) कलम ३७६ (डी)- संघटित अत्याचार
आसाराम, शिल्पी व शरतचंद्र यांनी मिळून संबंधित मुलीवर अत्याचार करण्याचा कट रचला.
शिक्षा : अाजन्म कठोर कारावास. एक लाख रुपयांचा दंडही.

कोर्टाने निकालात म्हटले...दोषीला योग्य शिक्षा न दिल्यास न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
आसारामने पीडितेचा विश्वासघात केला.सामान्य लोकांत असणारी संताची प्रतिमाही खराब केली. त्याचा गुन्हा समाजाविरुद्ध आहे. योग्य शिक्षा न दिल्यास न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहतील.
- मधुसूदन शर्मा, जज, विशेष एससी-एसटी कोर्ट

निकालावर आसाराम म्हणाला, मी तर तुरुंगातही मजा करणार, बोला, हरिओम... हरिओम...
सकाळी १०.३० वाजता दोषी ठरवल्यावर आसाराम जोरात हसला. नंतर डोकं धरून बसला व हरिओमचा जप करू लागला. अडीच वाजता शिक्षा सुनावल्यावर ढसा-ढसा रडू लागला. पोलिस नेत असताना म्हणाला, "मी तर तुरुंगातही मजा करणार'

पीडितेचे वडील म्हणाले...मुलीला न्याय मिळवून देऊ शकलो, याचा अभिमान राहील
पीडितेचे वडील म्हणाले, ४ वर्षांपासून या क्षणाची प्रतीक्षा होती. आज माझ्या मुलीला न्याय मिळाला. मला भरपाई नको.कायम धोका राहील. मात्र आता मरणाची भीती नाही. मेलो तरी लेकीला न्याय मिळवून दिल्यानंतरच मेलो, याचा अभिमान असता.’

ईश्वराशिवाय मनुष्याने जर इतरत्र मन रमवले तर शेवटी रडावेच लागेल

- आसारामचे २२ जून २०१३ रोजी अहमदाबादेत वक्तव्य

पुढील स्‍लाइडवर वाचा, शिल्पी व शरतचंद्र यांना २०-२० वर्षे शिक्षा...

हेही वाचा,
- समेटासाठी धमकी, लाचही देऊ केली, 4 साक्षीदार मारले गेले; तरीही पीडित कुटुंबाचे खचले नाही धैर्य

- आस्थेच्या शोषणाचे बीभत्स नृत्य समाप्त (भास्कर संपादकीय)

- आसारामला जन्मठेप, इतर दोघांना 20-20 वर्षांची कैद; वाचा- खटल्याचा A To Z घटनाक्रम

शिल्पी अाणि शरतचंद्रला काेर्टाने मानवी तस्करी व सामुहिक बलात्कार प्रकरणात दाेषी ठरवले.शरतचंद्रआसारामचे २२ जून २०१३ रोजी अहमदाबादेत वक्तव्य ईश्वराशिवाय मनुष्याने जर इतरत्र मन रमवले तर शेवटी रडावेच लागेलबलात्कारी आसारामबाबत घडलेही नेमके असेच... शिक्षा ऐकताच आसाराम ओक्साबोेक्शी रडला, हरिओमचा जप करू लागला. हात जोडून जजना म्हणाला, वयाचा तरी विचार करायचा... नंतर म्हणाला तुरुंगात मजा मारेन...

शिल्पी अाणि शरतचंद्रला काेर्टाने मानवी तस्करी व सामुहिक बलात्कार प्रकरणात दाेषी ठरवले.

शरतचंद्र

आसारामचे २२ जून २०१३ रोजी अहमदाबादेत वक्तव्य ईश्वराशिवाय मनुष्याने जर इतरत्र मन रमवले तर शेवटी रडावेच लागेल

बलात्कारी आसारामबाबत घडलेही नेमके असेच... शिक्षा ऐकताच आसाराम ओक्साबोेक्शी रडला, हरिओमचा जप करू लागला. हात जोडून जजना म्हणाला, वयाचा तरी विचार करायचा... नंतर म्हणाला तुरुंगात मजा मारेन...
X
अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
शिल्पीशिल्पी
तुरुंगातील कोर्टात आसारामला दोषी ठरवल्यानंतर तो हरिओमचा जप करत होता.तुरुंगातील कोर्टात आसारामला दोषी ठरवल्यानंतर तो हरिओमचा जप करत होता.
जोधपूर जेलबाहेर आसाराम समर्थकाला पकडण्यात आले.जोधपूर जेलबाहेर आसाराम समर्थकाला पकडण्यात आले.
जेलच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते.जेलच्या आत आणि बाहेर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते.
बुधवारी सकाळी 9 वाजता न्यायाधीश मधुसूदन मिश्रा तुरुंगात तयार करण्यात आलेल्या कोर्टात पोहोचले.बुधवारी सकाळी 9 वाजता न्यायाधीश मधुसूदन मिश्रा तुरुंगात तयार करण्यात आलेल्या कोर्टात पोहोचले.
जेलबाहेर न्यायाधीश पोहोचले तेव्हा मोठी धावपळ पाहायला मिळाली.जेलबाहेर न्यायाधीश पोहोचले तेव्हा मोठी धावपळ पाहायला मिळाली.
COMMENT