आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब लग्नची गजब गोष्ट, वरात घेऊन नवरी पोहोचली नवरदेवाच्या घरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटना- लग्न समारंभ म्हटले की, नवदरेव नवरीच्या घरी वरात घेऊन येताना आपण पाहतो, परंतु पटना येथे एक असे लग्न झाले, ज्यात नवरी बनलेली तरूणी वरात घेऊन नवरदेवाच्या घरी पोहोचली. यात काहीही गडबडण्यासारखे नाही. कारण नवरीचेच असे मत होते की, आता पर्यंत नवरदेवच वरात घेऊन येतात, परंतु एक नवी परंपरा सुरू व्हायला हवी ज्या तरूणी नवरदेवाच्या घरी वरात घेऊन दाखल होती. यामुळे नवरी वरात घेऊन लग्नमंडपात दाखल झाली.


तरूणी बँक मॅनेजर, तर तरूण नेव्हीमध्ये....
- नवरी बनलेल्या तरूणीचे नाव स्नेहा राय आहे. ती मुंबईत एका प्रायव्हेट बॅंकेत ब्रँच सर्व्हीस मॅनेजर आहे.
- तर नवरदेव तरूणाचे नाव अनिल कुमार आहे आणि तो इंडियन नेव्हीमध्ये विशाखापट्टनम येथे कार्यरत आहे.
- स्नेहा पटना मनेर येथील राहिवाशी आहे, तर तिचा पति लेप्टनंट कमांडर अनिल कुमार यादव जयनगर येथील मधुबनी येथील रहिवाशी आहे.
- दोघांचे लग्न शुक्रवारी रात्री पटना येथील दानापूरमध्ये एक मंगलकार्यालयात संपन्न झाले.
- विशेष म्हणजे स्नेहा आणि अनिल कुमारने सोबत शिक्षण घेतले आहे.


स्वत: रथात बसली आणि मैत्रीनींनाही बसवले...
- नवरी बनलेल्या स्नेहाने कार्यक्रमानुसार, तयारी सुरू केली आणि नंतर वरातीतील रथात बसली, तसेच तिने मैत्रीनींनाही तिने सोबत बसवले.
- यानंतर स्नेहाची वरात मंगल कार्यलाकडे निघाली, या दरम्यान वरातीत सर्वकाही नवरदेवाप्रमाणे होते.
- स्नेहाचे नातेवईक आणि मित्र-मैत्रीनींनी वरातीत ठेका धरला होता. तिकडे अनिल स्नेहाची वाट पाहत होता. 
- स्नेहा वरात घेऊन मंगलकार्यालयात पोहोचली तेव्हा अनिलने स्नेहाचा हात पकडून तिला स्टेजवर नेले.
- यानंतर वरमाळा आणि नंतर लग्नाचे सर्व विधी पार पडले.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...