आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजेच्या तालावर थिरकत होते वराती, अचनाक एका तरूणाने झाडली गोळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर- बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील हबीबपूरमध्ये भथ्थुआबारी येथून आलमपूर येथे जात असल्लेल्या वरातीत 24 वर्षाचे गुलरेज आलम यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. गुलरेज पीरपैती येथील सुंदरपूर येथे राहिवाशी होते. बुधवारी रात्री जवळपास 8:45 वाजता वारात शहजंगी मैदानाजवळ पोहोचली होती. वरातीत सहभागी झालेले लोक डिजेच्या तालावर डान्स करत होते. तेवढ्यात वरातीत सहभागी झालेल्या एका तरूणाने गुलरेजवर गोळी झाडली, ती थेट त्याच्या डोक्यात लागली.


मुंबई येथून आला होता लग्नासाठी...
- जखमी गुलरेजला मायागंज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत तरूण नवरदेवाचा भाचा होता आणि दोन दिवसांपूर्वी लग्नासाठी मुंबईहून गावी आला होता.
- प्रत्यक्षदर्शी. मो. लड्डनने सांगितले की, गोली भथुआहबारीच्या मेवाल नावाच्या तरूणाने चालवली होती. नशेत असलेल्या मेवालने वरातीत नाचत असताना पिस्तूल काढली आणि फायरिंग केली.
- गुलरेजला गोळी लागल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली आणि वरातीत सहभागी झालेले लोक इकडे-तिकडे पळू लगाले. यानंतर वरात परत जाण्याच्या भितीने नवरदेव अरशदला लगेच मंडपात नेण्यात आले आणि अवघ्या दोन मिनिटात काजिने अरशत आणि खुशी यांचाय निकाह उरकला. 


पुढील स्लाइडवर पाहा फारिंगचा लाईव्ह विडिओ आणि फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...