आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप म्हणजे महान नेत्यांची ‘आकाशगंगा’; तेजस्वींची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते नरेश अग्रवाल यांनी भाजपची वाट धरल्याच्या मुद्द्यावर बिहार विधानसभेचे विराेधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपवर टीका केली अाहे. भाजप अाता महान नेत्यांची ‘अाकाशगंगा’ बनला असून, त्यात पंडित सुखराम यांच्यासह नरेश अग्रवाल, नारायण राणे, मुकुल राॅय, बी.एस.येदियुरप्पा यासारख्या नेत्यांचा समावेश असल्याचे यादव यांनी म्हटले अाहे. भाजपमधील हे सर्व नेते महान असून, ते बिहारचनितीशकुमार यांचे अादर्श अाहेत.

 

बातम्या आणखी आहेत...