आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण दुर्घटना: नोएडाच्या सेक्टर-63 मध्ये इमारत कोसळली, 1 ठार, अनेक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - नोएडाच्या सेक्टर 63 मध्ये एका बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली आहे. वृत्तसंस्थेनुसार, निर्माणाधीन इमारत सुरू असल्याने एक जण ठार झाला आहे. तर 3 जखमी झाले आहेत. अद्याप घटनेच्या कारणांचा शोध लागलेला नाही. या घटनेचा तपास सुरू आहे. 

 

तथापि, काही दिवसांपूर्वीच ग्रेटर नोएडाच्या शाहबेरी गावात 6 मजली इमारत कोसळून 3 जण ठार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली होती, 18 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...