आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशी-विदेशी तरुणींनी खेळली 'कपडा फाड होली', जगभरात आहे फेमस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुष्कर - तीर्थनगरीमध्ये शुक्रवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केलेली 'कपडा फाड होली'ने धमाल केली. स्थानिकांसह देशाच्या विविध भागातून आलेल्या युवक-युवतींनी विदेशी पाहुण्यांसोबत मनसोक्त रंगांची उधळण करत होळीचा आनंद घेतला. होळीच्या रंगासोबत तरुणाई डीजेच्या तालावर दिवस-रात्र थिरकली. पुष्करमधील अजब-गजब होळी खेळण्यासाठी देश-विदेशातील तरुणांची गर्दी झाली होती. यंदा होळीच्या या उत्सवाने गर्दीचा रेकॉर्ड केला. शहरातील प्रमुख बाजाराचा मार्ग होळीच्या रंगाने न्हाऊन निघाला. येथे देशी-विदेशी युवक-युवतींनी गर्दी केली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, रंगिलो राजस्थानची कपडा फाड होली...

बातम्या आणखी आहेत...