आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांचा आठवावा प्रताप.... महाराजांबद्दलच्या या 10 Facts प्रत्येकाला महित पाहिजेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला स्वाभिमानने जगणे शिकवले आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराजांची जयंती आहे. या निमित्ताने DivyaMarathi.Com शिवाजी महाराजांशी संबंधीत 10 अशा गोष्टी घेऊन आले, आहे ज्या प्रत्येक मराठी माणसाला माहित असल्याच पाहिजे. 

 

१) शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते
शिवाजी महाराजांनी मुस्लिम शासकांच्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांचा ध्वज भगवा होता. त्यामुळे त्यांना हिंदुत्वाचे प्रतिक असे दाखविले जाते. पण हे सर्वथा चुकिचे आहे. शिवाजी महाराजांचे अनेक सरदार मुस्लिम होते. त्यांच्या सैन्यातील अनेक सैनिक मुस्लिम होते. त्यांनी जनतेचे राज्य स्थापन केले होते. त्यात प्रत्येक धर्माला महत्त्व होते. त्यांनी कधी इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांना नुकसान पोहोचविले नाही. युद्धात कुराण सापडले तर सैन्यातील मुस्लिम व्यक्तीला ते सोपविले जाई.


२) भारतीय नौदलाचे संस्थापक आहेत महाराज
विदेशी शक्तींपासून भारताला असलेला धोका शिवाजी महाराजांनी वेळीच ओळखला होता. त्यांनी सशक्त मराठा नौदलाची स्थापना केली होती. विशेष म्हणजे त्यांचा नौदल प्रमुख मुस्लिम होता. त्यामुळे भारतीय नौदलाची स्थापना करण्याचे श्रेय महाराजांना जाते. यातून त्यांची दुरदृष्टी दिसून येते.
 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, शिवाजी महाराजांना का म्हणतात 'जाणता राजा'

बातम्या आणखी आहेत...