आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Controversial Statement साठी ओळखला जातो झाकीर नाईक, वाचा काही वक्तव्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लाँडरींग, चिथावणीखोर भाषणे आणि विविध कार्यक्रमांतून धार्मिक भावना भडकावणे असे आरोप असलेला झाकीर नाईक सध्या मलेशियात आहे. भारतात त्याच्या अटकेचे आदेश निघाल्याने तो मलेशियात राहत आहे. आज प्रत्यार्पण करून झाकीरला भारतात परत आणणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण नाईकने स्वतः एका स्टेटमेंटद्वारे हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. झाकीर हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत राहत आलेला आहे. त्याने मुस्लीम धर्माविषयीही काही वेळा वादग्रस्त वक्तव्ये केल्याचे इतर मुस्लीम अभ्यासकांचे मत आहे. 


पुढे वाचा, झाकीरचे काही वादग्रस्त वक्तव्ये...

बातम्या आणखी आहेत...