आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसापूर्वी घारातून पळून गेले, दुसऱ्या दिवशी केले असे काम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर (बिहार)- भागलपूर जिल्ह्यातील नवगछ्या येथून मंगळवारी घरातून पळून गेलेल्या प्रेमी युगूलाचे मृतदेह बुधवारी शेतात बाजेवर सापडले. सकाळी काही गावातील लोक शेतात गेले तेव्हा त्यांची नजर बाजेवर मृत अवस्थेत पडलेल्या प्रेमी जोडप्यावर पडली. एका दिवसापूर्वीच दोघेही घरातून पळून गेले होते असे सांगण्यात येत आहे.


घटनास्थळी सापडला विषारी पदार्थ...
घटानस्थळी एक रिकमी बॉटल आणि एका पॉलिथीनमध्ये थायमेट सापडले आहे. गावकऱ्यांनी दिलेल्याम माहितीवरून पोलिस घनटास्थळी पोहोचले आणि पंचानामा केला.
- दुसरीकडे, या घटनेवरून वेग-वेगळ्या चर्चा होत आहेत. परंतु, दोघांच्या कुटुंबीयांनी या संदर्भात कुठलाही खुलासा केलेला नाही.
- सुत्रांनुसार, दोघांमध्ये अनेक दिवसांपासून अफेअर सूरू होते. हे दोघांच्या कुटुंबीयांनी स्विकार नव्हते.
- या कारणामुळेच दोघांनी अऩेकवेळा पळून जाण्याची योजना बनवली, परंतु, कुटुंबाच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. यामुळे कंटाळून दोघांनी आत्महत्या केली.
- पोलिस हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही अंगाने प्रकरणाची चौकशी करत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...