आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या बसमध्ये अश्लील कृत्य, तरूणीला पाहून बसमध्ये सुरू केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भरलेल्या बसमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी वॉन्टेड घोषित केले आहे. त्याचे एक पोस्टर देखील जारी करण्यात आले आहे. या आरोपीविषयी माहिती देण्याऱ्यास 25000 रुपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. या सदर व्यक्तीला दिल्ली यूनिवर्सिटीच्या एका विद्यार्थीनीने बसमध्ये अश्लील कृत्य करताना व्हिडिओत कैद केले आहे. त्याने विद्यार्थीनीच्या कमरेला हात लावण्याचा देखील प्रयत्न केला. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी केस दाखल केली आहे आणि आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.


तरूणीने बनवला व्हिडिओ...
तरूणीने सांगितले की, अश्लील कृत्य करण्याआधी त्याने तिला टच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिने त्याला सुनावले. यानंतर त्याने बसमध्येच अश्लील कृत्य करण्यास सुरूवात केली. तरूणीने त्याचे ते कृत्य व्हिडिओत कैद केले. त्यानंतर पुढील स्टॉपवर उतरली आणि थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

 

पुढील स्लाइडवर वाचा संबंधीत काय आहे प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...