आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेनच्या क्लबमध्ये डान्सर होती ही तरुणी, बाबाची शिष्या बनल्यावर इतकी झाली ट्रान्सफॉर्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकुला - संत गुरमित राम रहीम यांनी दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतवर पंचकुलामध्ये खटला सुरू आहे. खटल्याची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. रेपिस्ट सिद्ध होऊनही भारतात बाबा-बुवा आणि आध्यात्मिक गुरूंवरचा लोकांचा विश्वास ढळलेला नाही. रेपचा आरोप झालेले स्वामी नित्यानंद आजही बंगळुरूत अॅक्टिव्ह आहेत. त्यांच्या शिष्यांमध्ये अनेक विदेशी तरुणी सामील आहेत. कोणी महंत बनल्या आहेत, तर कोणी योगसाधनेत लीन आहेत.

DivyaMarathi.com नित्यानंदच्या अशाच एका शिष्येबाबत सांगत आहे.

 

स्पेनमधून आली होती ही शिष्या, शिकत आहे योगसाधना
- स्पेनची क्लब डान्सर आणि सिंगर राहिलेली पार्वती श्रीपरमहंस नित्यानंद योग आश्रमातील शिष्या आहे. ती येथे योगसाधना करते.
- आश्रमात तिचे नाव माँ नित्या पार्वती शक्तिकानंदा आहे.
- तिच्या फेसबुक प्रोफाइलनुसार, ती विवाहित आसून आश्रमात साधशिवची योगिनी बनून राहत आहे.

 

फेक बाबांच्या लिस्टमध्ये सामील नाही नित्यानंद 
- 2017 मध्ये अलाहाबादच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने राधे माँ आणि राम रहीमसहित 14 फेक बाबांची लिस्ट जारी केली होती. नित्यानंद यांचे नाव या लिस्टमध्ये सामील नव्हते.
- हिंदू स्पिरिच्युअल लीडर नित्यानंद यांना त्यांचे शिष्य ईश्वराचा अवतार मानतात. ते नित्यानंद ध्यानपीठमचे फाउंडर आहेत.
- फेब्रुवारी 2013 मध्ये त्यांना पंचायती महानिर्वाणी आखाड्याने महामंडलेश्वरची उपाधि दिली होती.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...