आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Earthquake: अंदमान-निकोबार बेटावर भूकंप, 4.5 रिश्टर स्केल तीव्रेतेच्या झटक्यांची नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचे केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटावर भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या सुमारास निकोबार बेटावर हे भूकंप झाले आहे. तसेच याची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी आहे. या भूकंपात अद्याप कुठल्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीचे वृत्त नाही. हा भूकंप बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास आला असे जाहीर करण्यात आले आहे.