आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भिंतीवरून बापाने पाहिले डोकावून, आक्षेपार्ह अवस्थेत होत्या मुली; आईच चालवत होती Sex Racket Father Busted Racket In His Own House

भिंतीवरून बापाने पाहिले डोकावून, आक्षेपार्ह अवस्थेत होत्या मुली; आईच चालवत होती Sex Racket

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - शहराच्या नौबस्ता परिसरातील भैरमपूरमध्ये एका बापाने आपल्याच घरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. त्याने आपल्याच पत्नी-मुलींविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एका तरुणाला मुलींसह आक्षेपार्ह अवस्थेत पकडले, तर दुसरा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरला. स्थानिकांचा आरोप आहे की, परिसरात दीड वर्षापासून देहव्यापार सुरू होता. पोलिसांना अनेकदा तक्रारही करण्यात आली, परंतु कोणतीही कारवाई होत नव्हती. सध्या पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

- सूत्रांनुसार, भैरमपूर गावातील रहिवासी श्यामलाल सिंह (बदललेले नाव) यांना पत्नी-मुलींनी घराबाहेर हाकलून दिले होते. यानंतर ते दिल्लीत राहत होते.
- पोलिस म्हणाले की, जेव्हा श्यामलाल यांना घरीच पत्नी-मुलींकडून चुकीचे काम होत असल्याची माहिती मिळाली, तेव्हा ते रविवारी दिल्लीतून परतले. येथे पोहोचल्यावर त्यांना घराचे दार बंद आढळले.
- ते म्हणाले, दार बंद पाहून मी भिंतीवरून चढून डोकावून पाहिले तेव्हा मुली आक्षेपार्ह अवस्थेत होत्या. आधी त्याने व्हिडिओ बनवला आणि मग आरडाओरड करून आसपासच्या लोकांनाही गोळा केले.
- श्यामलालने पोलिसांना माहिती देऊन ठेवली होती. यादरम्यान एक तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरला. तर दुसऱ्याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

'चुकीचे आरोप ठेवून मला घराबाहेर काढले होते'
- श्यामलाल म्हणाले, पत्नी-मुलींनी त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप करत त्यांना घरातून बाहेर काढले होते. वडील म्हणाले- आज मी त्यांना रंगेहाथ पकडले. ज्या मुलाने 2,500 रुपये मोजले असल्याचे म्हटले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...