आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • कर्नाटकमध्ये भाजपच्या मुसंडी, काँग्रेस पाय खोलात; सोशलवर आल्या एवढ्या Funny रिअॅक्शन्स Funny Reactions On Social Media About Karnataka Election Results 2018

कर्नाटकमध्ये भाजपची मुसंडी, काँग्रेसचा पाय खोलात; सोशलवर आल्या एवढ्या Funny रिअॅक्शन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार पुनरागमन केले आहे. बहुमतासाठी आवश्यक 112 जागांपेक्षा जास्त जागांवर भाजपने झेंडा फडकवला आहे. सुरुवातीला जेडीएसला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्रिशंकु स्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. जेव्हा सर्व मतदारसंघाचे कल स्पष्ट झाले तेव्हा भाजप एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत आले आहे. 115 ते 117 जागा भाजपला मिळताना दिसत आहेत. तर, काँग्रेस 63 आणि जेडीएस त्यांच्या 40 जागा कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे. 12 मे रोजी 224 पैकी 222 जागांसाठी मतदान झाले.

 

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
भाजपची विजयाच्या दिशेने आगेकूच पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. यासंबंधी विविध फनी कॉमेंट्स व फोटोज पोस्ट केले जात आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, अशाच काही फनी प्रतिक्रिया...  

 

बातम्या आणखी आहेत...