Home | National | Other State | छत्रपती संभाजीराजे जयंती विशेष Great Maratha King Sambhaji Maharaj Birth Anniversary Some Facts On His Life Journey

छत्रपती संभाजीराजे जयंती: 18 व्या वर्षी युवराज तर 23 व्या वर्षी बनले छत्रपती, काही महत्त्वाच्या नोंदी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2018, 10:43 AM IST

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी अल्पायुष्यामध्ये स्वराज्याचा लढा अगदी नेटाने पुढे चालवला. छत्रपती शिवरायां

 • छत्रपती संभाजीराजे जयंती विशेष Great Maratha King Sambhaji Maharaj Birth Anniversary Some Facts On His Life Journey

  स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी अल्पायुष्यामध्ये स्वराज्याचा लढा अगदी नेटाने पुढे चालवला. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. रयतेचे ते राज्य पुढे नेताना संभाजी महाराजांनीही सर्वस्व अर्पण करून स्वराज्याचा अश्व पुढे पुढे नेला. सुमारे 120 हून अधिक लढायांमध्ये भगवा ध्वज सतत उंचावत ठेवण्याचा भीम पराक्रम शंभूराजांनी गाजवला. दुसरीकडे त्यापूर्वीच बुधभूषण सारखा संस्कृतग्रंथ आणि इतर ग्रंथ लिहून त्यांनी बुद्धीकौशल्याचे दर्शन सर्वांनाच घडवले होते.

  १४ भाषांवर प्रभुत्व मिळवलेल्या संभाजीराजांची राज्यकारभाराची पद्धतही कुशल होती. पण शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या सर्व शत्रूंनी एकत्रितपणे मराठा साम्राज्यावर हल्ले सुरू केले. एकाचवेळी अनेक शत्रूंना तोंड देताना शंभूराजांना फौजफाटा कमी पडत होता. तशातही 120 लढाया ते अजेय राहिले. त्यानंतर फितुरीचा फटका बसला आणि ते औरंग्याच्या तावडीत सापडले. असा जाज्वल्य इतिहास असलेल्या संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त (14 मे) त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आपण धावता आढावा घेणार आहोत.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, 32 वर्षांच्या अल्प कार्यकाळातील संभाजी महाराजांचा जीवनप्रवास..

Trending