आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हरटेक करण्याच्या नादात बस पुलावरून कोसळून 9 प्रवाशांचा मृत्यू; 24 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीतामढी- बिहारमध्ये सीतामढीमध्ये बस पुलावरून कोसळून 9 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. यापैकी 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. 

 

 

क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आले मृतदेह

अपघानानंतर क्रेनच्या सहाय्याने या बसमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुजफ्फरपुर येथून ही बस औराईकडे चालली होती. भनस्पटी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 77 वरुन जात असताना ती एका पुलावरुन कोसळली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...