आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशभर असा साजरा झाला रंगांचा पर्व, मोदींनी दिल्या शुभेच्छा; पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी होळी सेलिब्रेशन... - Divya Marathi
राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी होळी सेलिब्रेशन...

नवी दिल्ली - साऱ्या देशात शुक्रवारी रंगांची उधळण सुरू आहे. केवळ भारतच नव्हे, तर पाकिस्तानसह जगभरात होळीचे सेलिब्रेशन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि विविध राज्यांत मुख्यमंत्र्यांनीही उत्सव साजरा केला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, देशभर असा साजरा झाला रंगांचा उत्सह...

 

हेही वाचा, पाकिस्तानातही रंगांची उधळण

बातम्या आणखी आहेत...