आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी पर्यटक रंगले होळीच्या रंगात, गुलाबी शहरात असे साजरे झाले धुलीवंदन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- शुक्रवारी देशभरात रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुलाबी शहर जयपूर देखील होळीच्या रंगाने रंगलेले दिसले. येथे जयापूरचे राजपरिवाराकडून अनेक होटेल्समध्ये होळीची खास व्यवस्था करण्यात आली होती. यात विदेशी पाहूणे देखील सहभागी झाले होते.


काय होते वेशिष्ट्ये...
- सिटी पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होळीमध्ये मोठ्या संखेने विदेशी पर्यटक सहभागी झाले होते. त्यांनी येथे दिया कुमारी आणि पद्मनाभ सिंह यांच्यासोबत होळी खेळली.
- येथे होळी खेळण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. यात गुलाल आणि रंगीत पाण्यासोबत विदेशी पर्यंटकांनी धुलीवंदन साजरे केले.
- यासोबतच शहरातील वेग-वेगळ्या जागी होळी साजरी करण्यात आली. होटेल्समध्ये विदेशी पर्यटकांची होळी खेळण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


फोटोज- योगेंद्र गुप्ता/ मनोज श्रेष्ठ
पुढील स्लाइडवर पाहा होळीतील फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...