आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका वर्षी 13 तर दुसऱ्या वर्षी 11, श्रीदेवी यांनी एका वर्षांत केल्या एवढ्या फिल्मस्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलीवुडची 'चांदनी' म्हणजे श्रीदेवी आता आपल्यात नाही. 24 फेब्रुवारीला त्यांचे दुबईत निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी साउथ इंडियन सिनेमांतून करियरला सुरूवात केली. त्यांचे खरे नाव श्रीअम्मा यंगर अय्यप्पन आहे. बाल कलाकार म्हणून श्रीदेवी यांनी 'कंदन करूणाई'मध्ये भगवान शंकराची भूमिका साकारली होती. त्यांनी आपल्या करियरमध्ये जवळपास 300 फिल्ममध्ये काम केले. एखाद्या वर्षात 13 तर दुसऱ्या वर्षात 11 फिल्म असे वेगाने श्रीदेवी यांचे करियर चालू होते.


1981 मध्ये श्रीदेवी यांनी 13 तेलुगु फिल्म केल्या होत्या. या प्रमाणे 1977 मध्ये त्यांनी मलयाळम भाषेत 11 फिल्ममध्ये काम केले. 1986 मध्ये त्यांनी बॉलीवुडच्या 10 फिल्ममध्ये काम केले. या पॅकेजमध्ये आम्ही सांगत आहोत श्रीदेवी यांनी एका वर्षात केलेल्या फिल्मविषयी....


1982 : तेलुगु
आदि विष्णुलु, त्रिशूलम, अंदागाडु, अनुरगा देवता, बंगारू भूमि, बंगारू कोडकू, बोबिली पुली, जस्टिस चौधरी, कलावरी समसरम, कृष्जार्नुलु, कृष्णावतारम, बंगारू कनुका, प्रेमा नक्षत्रम।


पुढील स्लाइडवर पाहा कोणत्या वर्षी श्रीदेवी यांनी किती फिल्मस केल्यात....

बातम्या आणखी आहेत...