आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • या एका 'चिप'मुळे कळेल तुम्ही केव्हा काय पाहता I&B Wants To Monitor What Viewers Watch

या एका 'चिप'मुळे कळेल तुम्ही केव्हा-काय पाहता, पूर्ण डिटेल्स जातील सरकारकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - तुम्ही टीव्हीवर काय-काय पाहता आणि कोणत्या वेळी पाहता याची सरकारला माहिती हवी आहे. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगने प्रस्ताव दिला आहे की, नव्या सेट टॉप बॉक्समध्ये चिप इन्स्टॉल केल्या जाव्यात. हा प्रस्ताव टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ला पाठवण्यात आला आहे. 


मिनिस्ट्रीचे मानणे आहे की, चिप लावल्याने व्यूव्हरशिपची आकडेवारी तंतोतंत मिळेल. यामुळे जाहिरातदारांचा फायदा तर होईलच, सोबतच डायरेक्टोरेट ऑफ अॅडव्हर्टायझिंग अँड व्हिज्युअल पब्लिसिटी (DAVP) लाही जाहिरात देणे सोपे होईल. फक्त त्याच चॅनल्सना जाहिराती दिल्या जातील, ज्या मोठ्या लेव्हलवर पाहिल्या जात आहेत.

 

आता काय आहे पद्धत, पाहा पुढच्या स्लाइड्समध्ये...

बातम्या आणखी आहेत...