आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • एका 4 वर्षीय बालिकेची कहाणी: CRIME SCENE: Story Of Bad Touch And 4 Year Old Girl

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅड टच होताच किंचाळली 4 वर्षांची चिमुकली, अन्यथा झाला असता अनर्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महोबा, यूपी - बॅड टच होत असल्याचे कळताच एक 4 वर्षीय चिमुकली जोरात ओरडली यामुळे मोठा अनर्थ टळला. आरोपीने चरखारी बायपासपासून बालिकेला उचलले होते. ती रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी आरोपीला पकडले आणि बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. तथापि, मूळ बिहारचा रहिवासी असलेला आरोपी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत राहिला.

-ही घटना महोबा शहरातील चरखारी बायपासजवळ आहे. येथे 4 वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत होती. तेवढ्यात आरोपी तिला कडेवर उचलून घेऊन जाऊ लागला. बॅड टच होत असल्याचे कळताच चिमुकली रडू लागली. यामुळे लोकांचे लक्ष तिकडे गेले आणि त्यांनी वेळीच आरोपीला पकडले.

- लोकांनी आधी तर आरोपीला बेदम मारहाण केली, मग त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी बिहारचा रहिवासी आहे. तिने आपले नाव उमाशंकर असल्याचे सांगितले. तथापि, तो आपल्यावरील आरोप फेटाळत आहे. परंतु, त्याने मुलीला का उचलून घेतले हे मात्र सांगितले नाही.
- पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

पुढच्या  स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचा व्हिडिओ.. 

बातम्या आणखी आहेत...