आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking Story: पत्नीला प्रियकरासह रंगेहाथ पकडले पतीने, बदला घेण्यासाठी केले हे काम Hubby Caught Red Handed His Wife With Lover Latest News And Updates

Shocking Story: 5 वर्षांचा संसार: पत्नीला प्रियकरासह रंगेहाथ पकडले पतीने, बदला घेण्यासाठी केले हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीचे नाते प्रेमासोबतच विश्वासाचे असते. प्रेम असते म्हणून विश्वास असतो आणि प्रेम संपल्यावर उरते ते निरस जीवन. पती-पत्नीत धोकेबाजीची प्रकरणे नवी नाहीत. पण जेव्हा पतीच रंगेहाथ पकडतो तेव्हा जे काही घडते यातून दाखवण्यात आले आहे. humara movie ने एक शॉर्ट फिल्म बनवली आहे, ज्यात एक तरुणी वर्तमान आणि भूतकाळाच्या गर्तेत फसते. वास्तविक, ती दुसऱ्या तरुणासह- तिच्या प्रियकरासह आनंदात असते. तिला त्याच्याशी लग्नही करायचे असते. पण एका दिवशी अचानक घरात पती येऊन धडकतो आणि मग पुढे जे काही घडते ते स्वत:च पाहा...   

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कसा पती रंगेहाथ पकडतो पत्नीला? शेवटच्या स्लाइड्वर व्हिडिओ....

 

बातम्या आणखी आहेत...