आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • काही 99km, तर काही 95km; एका लिटरमध्ये सर्वाधिक मायलेज देतात या बाइक्स Bajaj To TVS, Hero: 5 Best Mileage Bikes In India

काही 99km, तर काही 95km; एका लिटरमध्ये सर्वाधिक मायलेज देतात या बाइक्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - इंडियन मार्केटमध्ये पेट्रोलवरील बाइक्सची मोठी रेंज आहे. यात पॉवरफुल इंजिनपासून ते जास्त मायलेज देणाऱ्या बाइकपर्यंत, सर्व प्रकारच्या बाइक्स सामील आहेत. ज्या गाड्यांचे मायलेज चांगले असते, त्यांची डिमांडही जास्त असते. जी बाइक जास्त मायलेज देते खरेदी करताना तिलाच प्राधान्य दिले जाते. सोबतच, मेंटेनन्स कमी असणाऱ्या गाड्याही खपतात. बजाज, TVS,हीरो सहित अनेक इतर कंपन्यांच्या अशा काही बाइक्स आहेत, ज्या चांगले मायलेज देतात.

 

# मायलेजमध्ये बजाज अव्वल
जेव्हा बाइकच्या मायलेजचा प्रश्न येतो, तेव्हा बजाजचे नाव सर्वात वर दिसते. बजाज देशातील सर्वात मोठी बाइक बनवणारी कंपनी आहे. या कंपनीच्या बाइक्सचे अनेक मॉडेल उपलब्ध आहेत. यात काही बाइक्सचे मायलेज जवळजवळ 100 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजेच एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाइक 100 किलोमीटरपर्यंत चालते. तथापि, बजाजच्या काही बाइक्स अशाही आहेत ज्यांचे मायलेज 30 ते 40 किमी असेही आहे.

 

# इंजिनची पॉवर राहील कमी
ज्या बाइकचे मायलेज जास्त असते, त्यांच्यात कमी पॉवरचे इंजिन असते. बजाज वा इतर कंपन्यांच्या ज्या बाइक चांगले मायलेज देतात त्यांच्यात 100cc वा त्याच्या आसपास पॉवर असणारे इंजिन असते. इंजिनची पॉवर कमी झाल्याने फ्यूएल कन्झम्प्शन कमी असते. यामुळे मायलेज उत्तम होते. येथे आम्ही देशातील अशा 5 बाइक्सबाबत माहिती देत आहोत ज्यांचे मायलेज सर्वात चांगले आहे.

 

बाइक्सबाबत जाणून घेण्यासाठी पुढच्या स्लाइड्सवर क्लिक करा... 


नोट : वृत्तात दाखवण्यात येत असलेली बाइकची किंमत एक्स-शोरूममधून घेण्यात आलेली आहे.
बातम्या आणखी आहेत...