आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIHAR: औरंगाबादमध्ये बीएसएफच्या चॉपर हेलिकॉप्टरचे इमरजन्सी लँडिंग; मोठा अपघात टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- बिहारमधील औरंगाबाद येथे बीएसएफच्या चॉपर हेलिकॉप्टरची दुपारी इमरजन्सी लॅंडिग करावी लागली. त्यामुळे मोठा अपघात टळला. हेलिकॉप्टरमध्ये सीआरपीएफचे नऊ जवान होते. सर्व जवान सुरक्षित आहेत.

 

सराव करताना हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे अरवल-औरंगाबादच्या सीमेवरील मानिकपूरमधील उपहार गावाजवळी एका शेतात दुपारी 12 वाजून 30 मिनिटांला इमरजन्सी लॅंडिंग करण्‍यात आले. लॅंडिंगची सूचना मिळताच स्थानिक प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. हेलीकॉप्टरमध्ये सीआरपीएफचे एडीजी, आयजीसह नऊ जवान होते. सर्व अधिकार भलुही कॅम्पमध्ये जात होते. या दरम्यान ही घटना घडली. नंतर सगळ्यांना गाडीने पाठवण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...