आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS बनायचे होते मायावतींना, अशी आहे एक साधारण शिक्षिका ते पक्ष प्रमुख बनण्याची कहाणी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - बसपा सुप्रीमो मायावती यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन आहे. बसपा सुप्रीमो मायावती सशक्‍त मुख्‍यमंत्र्यांच्या यादीत गणना होते, परंतु त्यांचे एकेकाळी आयएएस होण्याचे स्वप्न होते. शिक्षणादरम्यान त्यांची भेट बसपाचे संस्‍थापक कांशीराम यांच्याशी झाली. या भेटीने त्यांच्या जीवनाची दिशा बदलली आणि त्या राजकारणात बहनजी म्हणून प्रसिद्ध झाल्या. आज मायावती यांचा जन्म दिवस आहे त्यांच्या जन्मदिनानिमित्त DivyaMarathi.Com त्यांच्याशी निगडित सर्वसामान्यांना काही माहीत नसलेल्या फॅक्ट्स तुम्हाला सांगत आहे. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, साधारण शिक्षिकेच्या पक्षप्रमुख बनण्याची कहाणी...

बातम्या आणखी आहेत...