आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • बँकेत हे 1 काम केले नाहीतर तुमच्या कुटुंबाला होईल त्रास Can Your Family Members Access Your Bank Account During A Crisis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूनंतर तुमचा पैसा कुणाला देईल बँक, हे 1 काम केले नाहीतर कुटुंबाला होईल त्रास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क - जर तुम्ही जिवंत असतानाच बँकेतील महत्त्वाची काम केले नाही तर नंतर तुमच्या कुटुंबीयांना प्रचंड त्रास होऊ शकतो. मुंबईच्या उल्हासनगरात असेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका कुटुंबाने आपल्या एका सदस्याचा मृतदेह पीएनबी बँकेच्या शाखेत नेला. कुटुंबीयांची मागणी होती की, त्यांचा कुटुंबीय गणेश कांबळेचा मृत्यू झालेला आहे, आता त्यांच्या अकाउंटमधील पैसे काढून त्यांना सोपवले जावेत. याप्रकरणी बँकेचे नियम चर्चेचा विषय ठरले, जे तुम्हालाही माहिती असायला हवेत. जेणेकरून अडचणीच्या किंवा दु:खद प्रसंगी कुटुंबीयांना त्रास होणार नाही.


काय आहेत नियम?
कांबळे अनेक दिवसांपासून केईएम रुग्णालयात दाखल होते. तेव्हापासून त्यांच्या नातेवाइकांना पैसे काढण्यासाठी बँकेचे खेटे मारावे लागत होते. बँकेचा नियम आहे की, व्यक्तिगत अकाउंट होल्डरशिवाय इतर कुणीही संबंधित व्यक्ती त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढून शकत नाही.

 

मृत्यूनंतर बँक कुणाला देते पैसे, जाणून घ्या पुढच्या स्लाइड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...