आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • अर्ध्या रात्री बेडवरून गायब होती पत्नी, पतीने पाहिले तर Husband Caught Illegal Relationship Of Wife

अर्ध्या रात्री बेडवरून गायब होती पत्नी, पतीने पाहिले तर प्रियकरासह या अवस्थेत दिसली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलदेवगड (एमपी) - येथील पंचायत भवन सचिवाला एका विवाहितेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडण्यात आले. गावकऱ्यांना कळताच त्यांनी पंचायत भवनात धाव घेतली. त्यांनी दार ठोठावल्यावर पंचायत सचिव घाबरला. महिलेला खोलीत बंद करून त्याला कुलूप लावून पळून गेला. तथापि, अद्याप हे प्रकरण पोलिसांत गेले नव्हते.

 

असे आहे प्रकरण...

- सूत्रांनुसार, बड़ाघाटमधील रहिवासी एक विवाहिता सोमवारी रात्री घरातून गायब झाली. यादरम्यान तिचा मुलगा आणि पती गाढ झोपेत होते.
- खूप उशिरापर्यंत महिला घरातून गायब होती. यादरम्यान मुलाची झोप चाळवली आणि त्याने रडणे सुरू केले. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून वडिलांचीही झोप उडाली.
- त्यांना वाटले, पत्नी टॉयलेटला गेली असेल. खूप वेळ वाट पाहिल्यावरही ती न आल्याने त्याला संशय आला. त्याने पत्नीचा गावात शोध घ्यायला सुरुवात केली.
- तो पंचायत भवनाकडून जात होता, तेवढ्यात त्याला भवनाचे कुलूप काढलेले दिसले. आतमध्ये लाइटही सुरू होता.
- तो खिडकीजवळ उभा राहून कानोसा घेऊ लागला असता, आतमध्ये त्याला महिला आणि पुरुषाचा आवाज ऐकू आला. त्याने गावकऱ्यांना एकत्र केले.

 

आक्षेपार्ह अवस्थेत होते दोघे...
- ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. पाहता-पाहताच मोठ्या संख्येने गावकरी पंचायत भवनाच्या समोर जमा झाले.
- काही लोकांनी दार ठोठावले, पण आतून बराच वेळ काही प्रतिसाद मिळाला नाही.
- गावकऱ्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढ्यात आतून पंचायत सचिव आक्षेपार्ह अवस्थेत बाहेर निघाला. 
- गावकऱ्यांना काही कळण्याआधीच पंचायत सचिव चलाखीने रूमला टाळे ठोकून फरार झाला.
- विवाहिता आत रूममध्येच बसून राहिली. नंतर गावकऱ्यांनी रोजगार सहायकाकडून रूमची दुसरी किल्ली घेऊन कुलूप उघडले आणि महिलेलाही बाहेर काढले.

 

गावात चर्चा...
- हे प्रकरण पोलिसांतही जाऊ शकते. तथापि, महिलेचे पूर्वीपासूनच पंचायत सचिवाशी अफेअर सुरू असल्याची चर्चा आहे. दोघांमध्ये परस्पर संमतीने हे घडल्याची चर्चा होत आहे. विवाहितेच्या पतीने अद्याप पोलिसांत तक्रार दिली नाही.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स... 

बातम्या आणखी आहेत...