आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • घरच्या घरी असे ओळख नकली अंडे, फक्त 2 मिनिटांत 5 प्रकारे करू शकता चेक Identify Fake Egg Using These 5 Simple Tricks

घरच्या घरी असे ओळख नकली अंडे, फक्त 2 मिनिटांत 5 प्रकारे करू शकता चेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क -मार्केटमध्ये नकली अंड्यांच्या विक्रीची प्रकरणे अनेक वेळा समोर आलेली आहेत. नुकतीच कोलकात्यात अशी केस समोर आली होती. यात कृत्रिम अंडे विकल्याप्रकरणी एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली होती.

> यामुळे तुम्हीही नकली अंड्याबाबत अलर्ट राहणे गरजेचे आहे. कारण असे बनावट अंडे तुम्हाला फायद्याऐवजी हानिकारकच आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशी कॉमन बाबी सांगत आहोत, ज्यात तुम्ही बहुतांशपणे ओळखू शकाल की तुम्ही जे अंडे खात आहात ते खरे आहे अथवा खोटे. आम्ही खरे-खोटे प्रॉडक्ट्सबद्दल एक सिरीज चालवत आहोत. याअंतर्गत आज अंड्याबाबत येथे माहिती दिली जात आहे.

 

अंडे खरे आहे वा बनावट? फक्त 2 मिनिटांत असे चेक करा? पाहा पुढच्या स्लाइड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...