आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indias Nuclear Weapons : Things You Need To Know भारतात अशी असते अणुबॉम्ब डागण्याची प्रोसेस

भारतात पंतप्रधानांशिवाय या 2 व्यक्तींकडे असतो अणुबॉम्ब सोडण्याचा स्मार्ट कोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - नुकत्याच झालेल्या सिरियाच्या डौमा शहरावरील रासायनिक हल्ल्यामध्ये तब्बल 100 जणांचे प्राण गेले होते. यावर सिरियाने त्यांच्या एअरबेसवर अमेरिकेने 8 मिसाइल्स डागल्याचा आरोप केला होता. तथापि, अमेरिकेने हे आरोप फेटाळून लावले.

> अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, सिरियात झालेला रासायनिक हल्ला विचार न करता करण्यात आला. यापूर्वी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाई हुकूमशहा किम जोंग यांच्यादरम्यानच अणुबॉम्ब बटणावरून वाद गाजला. ट्रम्प यांनी किमला हल्ल्याची धमकी दिल्यानंतर म्हटले होते की, त्यांचे न्यूक्लिअर बटण नेहमी त्यांच्या ऑफिसच्या डेस्कवरच राहते.

> परंतु, तुम्हाला माहिती आहे का, भारतात कोणाच्या परवानगीने अणुहल्ला केला जाऊ शकतो? दुसरीकडे, जर असे एखादे बटण असेल तर ते भारतात कुणाकडे असते? भारताला एखाद्या देशावर अणुहल्ला करायचा झाल्यास याची प्रॉसेस काय असते? आज आम्ही अशाच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देत आहोत.

 

पंतप्रधानांकडे नसते कोणतेही बटण 
> विशेषज्ञांच्या मते, भारताच्या पंतप्रधानांकडे असे कोणतेही बटण नसते, जे दाबल्यावर अण्वस्त्रधारी मिसाइल आपल्या लक्ष्याकडे झेपावेल. हे बटण तर अण्वस्त्र कमांडच्या सर्वात खालच्या स्तरावर असते. हाच दुवा मिसाइल डागण्याचे काम करतो.

> भारतात पंतप्रधानांकडे स्मार्ट कोड असतो. दुसरीकडे भारतात अणुहल्ला करण्याचा निर्णयही फक्त पंतप्रधानांकडे असतो. पंतप्रधान कॅबिनेट वा कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटी आणि चेअरमन चीफ ऑफ स्टाफ्स कमिटी तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याकडून सल्ला घेऊनच अण्वस्त्र डागण्याचा निर्णय घेऊ शकतात. 


पुढच्या स्लाइड्सवर वाचा, काय असते अण्वस्त्र डागण्याची पूर्ण प्रॉसेस?

बातम्या आणखी आहेत...