आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वत:ला कृष्ण सांगून हा बाबा करायचा रेप, ही आहे FAKE बाबांची पूर्ण लिस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ - दिल्लीच्या रोहिणी एरियामध्ये बनलेल्या "आध्यात्मिक विश्वविद्यालया"तून सीबीआयच्या पथकाने 41 मुलींची सुटका केली. पीडितांमध्ये अनेक यूपी आणि छत्तीसगडच्या होत्या. हे बाबा वीरेंद्र देव दीक्षितचे आश्रम आहे. येथून सुटका झालेल्या एका पीडितेने दिल्ली महिला आयोगासमोर सांगितले की, बाबा स्वत:ला कृष्ण असल्याचे सांगतो आणि मला त्याच्या 16 हजार राणींपैकी एक मानतो. त्याने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला.

DivyaMarathi.Com वाचकांना अशा फेक बाबांचे कारनामे आणि त्यांचे खरे रूप सांगत आहे.... 


>मागच्या वर्षभरात राम रहीमपासून ते वीरेंद्र दीक्षितपर्यंत अनेक भोंदू संत-बाबांचा पर्दाफाश झाला आहे. याच वर्षी अलाहाबादेत अखिल भारतीय आखाडा परिषदेने राधे माँसहित 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली.
> लिस्ट जारी करताना आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी असेही म्हणाले की, हे लोक धर्माच्या नावावर लोकांना भरकटवू लागले होते. अशा बाबांना तुरुंगातच टाकले पाहिजे आणि यांची संपत्ती जप्त केली पाहिजे.

 

22 वर्षांपासून लोक करत होते वीरेंद्र देव आश्रमाची तक्रार, तरुणींनी सांगितले बाबाचे कारनामे


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भोंदू संत अन् त्यांचे कारनामे...  

बातम्या आणखी आहेत...