आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री गुपचूप विवाहितेच्या बेडरूममध्ये शिरला तरुण, मग घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत(यूपी) - येथे एक तरुण भिंतीवरून उडी मारून विवाहितेच्या बेडरूममध्ये शिरला. झोपलेल्या महिलेशी त्याने बळजबरी सुरू केली. तेवढ्यात तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकून कुटुंबीय जागे झाले आणि सर्वांती एकत्र येऊन छेड काढणाऱ्या नराधमाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. चहुबाजूंनी मार बसत असताना तो ओरडून-ओरडून म्हणत होता- भाई पहिलीच चूक आहे... माफ करा. पाठीमागे मारू नका ऑपरेशन झाले आहे.. हाता-पायाचे हाड मोडले.'' 

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- ही घटना शाहजहांपूर गावातील आहे. येथील एका घरात एक वासनांध तरुण शनिवारी रात्री भिंतीवरून उडी मारून शिरला.
- उडी मारून त्याने विवाहितेच्या बेडरूममध्ये प्रवेश केला. तो तिच्यावर बळजबरी करत असताना महिलेने आरडाओरडा केला.
- गोंधळ ऐकून कुटुंबातील सदस्य उठले आणि त्यांनी नराधमाला पकडले. यानंतर लाठ्याकाठ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. 
- तरुण मार खात असताना म्हणत होता- ''माफ करा, माझी पहिलीच चूक आहे, सोडून द्या... पाठीमागून मारू नका, ऑपरेशन झालेले आहे. हातापायाचे हाड तुटले आहे." 
- परंतु कुटुंबातील सदस्यांनी आळीपाळीने त्याला बेदम मारहाण केली. सर्वांनी मिळून त्याला यथेच्छ चोप दिला.
- दरम्यान, तेथे उपस्थित एका व्यक्तीने याचा व्हिडिओ शूट केला, जो आता व्हायरल होत आहे.


काय म्हणतात पोलिस?
- एएसपी अजय कुमार म्हणाले की, ''व्हिडिओ समोर आला आहे. आतापर्यंत कोणतीही तक्रार याप्रकरणी समोर आलेली नाही. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.''

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे फोटोज व इन्फोग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...